Saturday, December 3, 2016

Marathi Poetry Slam साठी ई-पुस्तकांच्या प्रकाशनास मदत. ..

( Marathi Poetry Slam साठी खालील ई-पुस्तकांच्या प्रकाशनास मदत )

डाउनलोड लिंक : "अनामिका" विशाल इंगळे


"नामिका" हा विशाल इंगळे यांचा कवितासंग्रह  प्रकाशित करताना अत्यंत आनंद होत आहे. Marathi Poetry Slam (मनापासून मनापर्यंत. ..!) तर्फे प्रकाशित होणारं हे पहिलंच ई-बुक. या छोट्याश्या काव्यसंग्रहात एकूण १९ निवडक मराठी कविता आहेत. वाचकांना या कविता नक्कीच आवडतील अशी आशा करतो.

डाउनलोड लिंक : "अनामिका" विशाल इंगळे

वर दिलेल्या लिंक वरून हे ई-बुक डाउनलोड करता येईल.


Marathi Poetry Slam (मनापासून मनापर्यंत. ..!) तर्फे प्रकाशित तीन दर्जेदार कवितासंग्रह. ..

प्रकाश म्हसवेकर यांच्या दर्जेदार कविता, चारोळ्या आणि गझलांचा "एकांत". ..


पुण्याच्या उद्योजिका चैत्राली धामणकर यांच्या मनातून उतरलेल्या
शब्दांतून साकारलेला चारोळीसंग्रह "रातराणी". ..


आणि
प्रशिक गणवीर या नवकवींच्या लेखणीतून साकारलेला "पियु". ..

डाउनलोड लिंक : "पियु" प्रशिक गणवीर

No comments:

Post a Comment

"सायली"

एकूण २८ कविंच्या लेखणीतून साकारलेला कवितासंग्रह. .. सा य ली . .. आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव शब्दाधारीत काव्यप्रकार. .. (पुस्तक उघडण्यासाठी...